Menu

Buddhist Society

भव्ये धम्म परिषद संपन्न झालीभव्ये धम्म परिषद संपन्न झाली. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बीड जिल्हा अतंर्गत आस्टी तालुक्यातील कडा येथे रविवार दि. 26.11.2023 . रोजी सवींधान दिनाच्या निमित्ताने विशाल धम्म परिषद संपन्न झाली. सदर प्रसंगी बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे प्रमुख मार्गदर्शन केले. तसेच भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. सुशील वाघमारे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. महालीगं निकाळजे अध्यक्ष बीड जिल्हा. वामनराव निकाळजे. अमरसिंग ढाका इ. बीड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सुभाष भादवे यांच्या अध्यक्षतेखाली सदर परिषद संपन्न झाली. आस्टी तालुक्यातील दहा गावात उपासिका शिबिरे आयोजित करण्यात आली होती. तसेच कडा येथे श्रामणेर शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे पुष्पहार घालून मीरवनुकी ने मंगल कार्यालय कडा येथे धम्म परिषद संपन्न झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top