Menu

Buddhist Society

जव्हार तालुकका शाखेचे कार्यकरता शिबीर संपन्न

जव्हार तालुकका शाखेचे कार्यकरता शिबीर संपन्न. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. पालघर जिल्हा अतंर्गत जव्हार तालुका शाखेचे कार्यकर्ता शिबीर सोमवार दि. 27.11.2023. रोजी लुबींनी बुद्ध विहार जव्हार येथे संपन्न झाले. सदर शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. एस एस वानखेडे राष्ट्रीय सचिव. केद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख हे होते. प्रमुख उपस्थिती किरण गायकवाड अध्यक्ष पालघर जिल्हा. भालचंद्र गायकवाड. अरूण जगताप. विमल साळवे पालघर जिल्हा पदाधिकारी. तसेच सजंय साळवे. इ. वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सदर प्रसंगी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची रचना व कार्यपद्धती. हिशोब कसा लिहावा. कार्यकरत्याची आचारसंहिता. पदाधिकारी व त्याचीं जबाबदारी. या विषयावर मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी उत्तम शेवाळे. गोविंदराव बल्लाळ. सागर . तसेच सर्व कार्यकरते आणि महीला पदाधिकारी तरूण तरुणी यांनी अथक परिश्रम घेतले. आणि कार्यक्रम यशस्वी झाला आहे धन्यवाद जयभीम नमोबुद्धाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top