Menu

Buddhist Society

Author name: Dhammayan

अंधश्रद्धा निर्मूलन शिविर, ग्वालियर

बौद्धो की मातृसंस्था दि‌ बुद्धिस्ट सोसायटी आंफ इंडिया शाखा जिला शाखा ग्वालियर के तत्वावधान में संस्था की राष्ट्रीय संरक्षण ममता आगर महाउपासिका मीराताई अम्बेडकर ट्रस्टी एवं राष्ट्रीय कार्याध्यक्ष एडवोकेट भीमराव यशवंत अम्बेडकर जी‌‌ एवं ट्रस्टी चेयरमैन हरीश रावलिया जी‌ के दिशानिर्देश में संस्था के चौबीस प्रकार के शिविर में एक अंधश्रद्धा निर्मूलन शिविर दिनांक 14जनवरी …

अंधश्रद्धा निर्मूलन शिविर, ग्वालियर Read More »

प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करावी. -एस के भंडारे

पनवेल (दि 13/1/2024)डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म क्रांती करून 67 वर्षे झाली असून ज्या बहुजनानी धर्मातर केले त्यांच्या बरोबर रोटी -बेटी व्यवहार व त्यांना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या मुख्य पदावर संधी द्यायला पाहिजे आणि आजच्या स्थितीत प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी आता …

प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करावी. -एस के भंडारे Read More »

मराठवाडा विद्यापीठ नामांतर 30 वा वर्धापन दिनानिमित्त सरसेनानी आनंदाराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाची रॅली

बहुजनांना एकत्र करून संविधान विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काम करावे लागेल-संविधान बदलले तर रस्त्यावर येणार. -एस के भंडारे छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद (दि 14/1/2024)- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः शिक्षण घेत असताना, नोकरी करीत असताना विषमतेचे चटके सहन केले त्याकाळी आपल्या पूर्वजानीही विषमता नव्हे गुलामीत दिवस जगत होते त्यांना बाहेर काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून …

मराठवाडा विद्यापीठ नामांतर 30 वा वर्धापन दिनानिमित्त सरसेनानी आनंदाराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाची रॅली Read More »

भीमा कोरेगावची नुसती लढाई नाही तर स्वाभिमानाची लढाई होती. -डॉ भीमराव य आंबेडकर

पुणे (दि 1/1/2023) आपण भेड बकरी नाही तर सिंहाचे वारस आहोत, इतिहास जाणून घ्या,आपण कोणाचे वारस आहोत.2018 पर्यंत विजयस्तंभांचा इतिहास माहीत नव्हता ,त्यावेळी जगाला कळलं की पेशवाही महारांनी घालविली,येणाऱ्या पिढीसाठी इतिहास सांगायला पाहिजे 2024 मध्ये आमची बॉडी असेल,वंचित सत्तेत असेल ,त्यावेळी आम्ही मिलिटरीचे मेमोरियल स्मारक बनवू या स्वाभिमानाच्या लढाईत महार व काही मातंग ,मराठे पण …

भीमा कोरेगावची नुसती लढाई नाही तर स्वाभिमानाची लढाई होती. -डॉ भीमराव य आंबेडकर Read More »

चैत्यभूमी वर समता सैनिक दलाचे महिला केंद्रीय शिक्षिका शिबिर

संविधानाने भारतीयांना दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्काच्या विरोधातील कोणतेही कायदे ,मनुस्मृती व चातुर्वण्यच्या विषमतावादी रूढी-परंपरा कलम 13 नुसार रद्द होतात. -एस के भंडारे मुंबई – अस्पृश्यतेतील स्त्री -पुरुष व सर्व जातीतील स्त्रियांना शिक्षणाचा,समानतेचा अधिकार नव्हता , मनुस्मृती व चातुर्वण्य मध्ये स्त्री ही गुलाम व पुरुषांची संपत्ती होती ,पुरुष तीला विकु किंवा गहाण ठेऊ शकत होता …

चैत्यभूमी वर समता सैनिक दलाचे महिला केंद्रीय शिक्षिका शिबिर Read More »

देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील -डॉ भीमराव य. आंबेडकर

बसवकल्याण, कर्नाटक (दि. 16/12/2023) भारत भूमी ही बुद्ध भूमी असून ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला ते जगात पुढे गेले ,त्यावेळी भारत जगात पुढे होता. बुद्धाने समता ,बंधुता दिली पण आता देशात उच्च – नीच बघितले जात आहे. त्यामुळे एस सी ,एस टी, ओ बी सी,यांना बुद्ध धम्मात जोर जबरदस्ती न करता आणावे लागेल ,अंध विश्वास ,पाखंड …

देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील -डॉ भीमराव य. आंबेडकर Read More »

भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंती दिनी “महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई (12/12/2023)- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या बौद्धांच्या शिखर धार्मिक संस्थेचा भय्यासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर 1977 पासून गेली 45 वर्षं अध्यक्षपद भूषवलेल्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी केलेल्या धम्म कार्यावर महा उपासिका मीराताई अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज या एस के भंडारे ,बी एच गायकवाड व …

भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंती दिनी “महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. Read More »

Scroll to Top