Menu

Buddhist Society

Event

अंधश्रद्धा निर्मूलन शिविर, ग्वालियर

बौद्धो की मातृसंस्था दि‌ बुद्धिस्ट सोसायटी आंफ इंडिया शाखा जिला शाखा ग्वालियर के तत्वावधान में संस्था की राष्ट्रीय संरक्षण ममता आगर महाउपासिका मीराताई अम्बेडकर ट्रस्टी एवं राष्ट्रीय कार्याध्यक्ष एडवोकेट भीमराव यशवंत अम्बेडकर जी‌‌ एवं ट्रस्टी चेयरमैन हरीश रावलिया जी‌ के दिशानिर्देश में संस्था के चौबीस प्रकार के शिविर में एक अंधश्रद्धा निर्मूलन शिविर दिनांक 14जनवरी …

अंधश्रद्धा निर्मूलन शिविर, ग्वालियर Read More »

प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करावी. -एस के भंडारे

पनवेल (दि 13/1/2024)डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म क्रांती करून 67 वर्षे झाली असून ज्या बहुजनानी धर्मातर केले त्यांच्या बरोबर रोटी -बेटी व्यवहार व त्यांना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या मुख्य पदावर संधी द्यायला पाहिजे आणि आजच्या स्थितीत प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी आता …

प्रत्येक कार्यकर्त्याने पाच बहुजन व्यक्तींना धर्मांतरासाठी तयार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करावी. -एस के भंडारे Read More »

चैत्यभूमी वर समता सैनिक दलाचे महिला केंद्रीय शिक्षिका शिबिर

संविधानाने भारतीयांना दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्काच्या विरोधातील कोणतेही कायदे ,मनुस्मृती व चातुर्वण्यच्या विषमतावादी रूढी-परंपरा कलम 13 नुसार रद्द होतात. -एस के भंडारे मुंबई – अस्पृश्यतेतील स्त्री -पुरुष व सर्व जातीतील स्त्रियांना शिक्षणाचा,समानतेचा अधिकार नव्हता , मनुस्मृती व चातुर्वण्य मध्ये स्त्री ही गुलाम व पुरुषांची संपत्ती होती ,पुरुष तीला विकु किंवा गहाण ठेऊ शकत होता …

चैत्यभूमी वर समता सैनिक दलाचे महिला केंद्रीय शिक्षिका शिबिर Read More »

देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील -डॉ भीमराव य. आंबेडकर

बसवकल्याण, कर्नाटक (दि. 16/12/2023) भारत भूमी ही बुद्ध भूमी असून ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला ते जगात पुढे गेले ,त्यावेळी भारत जगात पुढे होता. बुद्धाने समता ,बंधुता दिली पण आता देशात उच्च – नीच बघितले जात आहे. त्यामुळे एस सी ,एस टी, ओ बी सी,यांना बुद्ध धम्मात जोर जबरदस्ती न करता आणावे लागेल ,अंध विश्वास ,पाखंड …

देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील -डॉ भीमराव य. आंबेडकर Read More »

भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंती दिनी “महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई (12/12/2023)- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या बौद्धांच्या शिखर धार्मिक संस्थेचा भय्यासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर 1977 पासून गेली 45 वर्षं अध्यक्षपद भूषवलेल्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी केलेल्या धम्म कार्यावर महा उपासिका मीराताई अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज या एस के भंडारे ,बी एच गायकवाड व …

भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंती दिनी “महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. Read More »

जव्हार तालुकका शाखेचे कार्यकरता शिबीर संपन्न

जव्हार तालुकका शाखेचे कार्यकरता शिबीर संपन्न. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. पालघर जिल्हा अतंर्गत जव्हार तालुका शाखेचे कार्यकर्ता शिबीर सोमवार दि. 27.11.2023. रोजी लुबींनी बुद्ध विहार जव्हार येथे संपन्न झाले. सदर शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. एस एस वानखेडे राष्ट्रीय सचिव. केद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख हे होते. …

जव्हार तालुकका शाखेचे कार्यकरता शिबीर संपन्न Read More »

भव्ये धम्म परिषद संपन्न झाली

भव्ये धम्म परिषद संपन्न झाली. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बीड जिल्हा अतंर्गत आस्टी तालुक्यातील कडा येथे रविवार दि. 26.11.2023 . रोजी सवींधान दिनाच्या निमित्ताने विशाल धम्म परिषद संपन्न झाली. सदर प्रसंगी बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे प्रमुख मार्गदर्शन केले. तसेच भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. सुशील वाघमारे सरचिटणीस …

भव्ये धम्म परिषद संपन्न झाली Read More »

भारतीय बौद्ध महासभेच्या

मुंबई : ( दि. 25/11/2023)- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली धम्मसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या केंद्रीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शाखेच्या अध्यक्ष ,सरचिटणीस ,कोषाध्यक्ष ,हिशोब तपासणीस व हिशोबाचे जाणकार यांच्यासाठी “हिशोबाची कार्यशाळा” हा संस्थेच्या शाखांचा आर्थिक अहवाला संबंधिचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. आंबेडकर …

भारतीय बौद्ध महासभेच्या Read More »

Scroll to Top