मराठवाडा विद्यापीठ नामांतर 30 वा वर्धापन दिनानिमित्त सरसेनानी आनंदाराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाची रॅली
बहुजनांना एकत्र करून संविधान विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काम करावे लागेल-संविधान बदलले तर रस्त्यावर येणार. -एस के भंडारे छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद (दि 14/1/2024)- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः शिक्षण घेत असताना, नोकरी करीत असताना विषमतेचे चटके सहन केले त्याकाळी आपल्या पूर्वजानीही विषमता नव्हे गुलामीत दिवस जगत होते त्यांना बाहेर काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून …